मोठी बातमी नवी नोटबंदी? १० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार | 10 Rupee Note Disconnected

10 Rupee Note Disconnected: नोटाबंदीबाबतच्या पोस्ट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

आता काही नेटकरी १० रुपयांच्या नोटा लवकरच बंद होणार असल्याचा दावा करीत पोस्ट शेअर करीत आहेत.

यासाठी १० रुपयांच्या नोटेचा

फोटो शेअर करण्यात येत आहे. मात्र, १० रुपयांची नोट बंद होणार असल्याची केवळ अफवा आहे.

आरबीआयने अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. याआधीही १०० रुपयांच्या नोटांवर

फॅक्ट चेक

बंदी येणार असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. मात्र, तो दावाही खोटा असल्याचे आढळून आले होते.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Help dada