एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय 50 हजार रूपये खात्यात जमा यादीत नाव पहा | Loan Waiver

Loan Waiver  आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पन्नास हजार रुपये प्रोस्थान पर अनुदान देणे राज्य शासनाने सुरू केला आहे आणि या संदर्भात काल दिनांक पाच मार्च 2024 रोजी पुन्हा एक जीआर निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार पर्यंतची रक्कम प्रोस्ताद म्हणून या ठिकाणी जमा होणार आहे .

तर पहा मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोस्थान पर लाभ देण्यासाठी दिनांक 5 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेला हा जीआर आहे तरी या ठिकाणी सविस्तर माहिती पहा सन 2017 18 2018 19 आणि 2019 20 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन कमीत कमी दोन वेळा आपल्या पीक कर्जाची परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचतांपर्यंत दिले जात आहे.

Loan Waiver  तर यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पन्नास हजार पुरस्थान अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन परत भेट.Loan Waiver

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

Close Help dada